एका दारू विक्रेता साधू झाला तर आज त्याच्या कडे ५
हजार कोटीची संपती आहे रोज मज्जा करण्यासाठी साधिका आहेत ..त्याच्या वाईट वागण्याचे
समर्थन करण्यासाठी समर्थक आहेत .....बार डिस्को मध्ये जेवढी मज्जा नाही तेव्हढी
बाबाच्या आश्रमात आहे ....कसला हा धर्म आहे ??? आणि याच धर्माचा गर्व काहीना वाटत
आहे योग्य कि अयोग्य
No comments:
Post a Comment